IPL 2021 Final, CSK vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) शुक्रवारी आयपीएल (IPL) 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध 14 व्या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू 153.63 प्रति किमी वेगाने फेकला.फर्ग्युसनच्या या रेकॉर्डकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने (Umran Malik) आयपीएलच्या 52 व्या सामन्यात आरसीबीविरुद्ध 153 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकून हा विक्रम आपले नावे केला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)