आयपीएलचा अंतिम (IPL Final) सामना शुक्रवार, 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) ट्रॉफीसाठी भिडतील. अनेक क्रिकेटपटूंनी फायनल सामन्याबाबत आपले मत दिले आहे आणि संभाव्य विजेत्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, माजी भारतीय सलामीवीर वसीम जाफर (Wasim Jaffer) नेही CSK आणि KKR च्या हाय-प्रोफाइल फायनलचा अंदाज वर्तवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)