IPL 2021: कोविड-19 मधून सावरल्यानंतर फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात सामील झाला आहे. पटेलची दुसरी कोविड टेस्ट सकारात्मक आल्यानंतर 1 एप्रिलपासून त्याने स्वतःला क्वारंटाईन केले होते. कोरोना व्हायरसमुळे अक्षर आजवर इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये खेळू शकला नव्हता परंतु त्याने पूर्ण फिटनेस मिळवली आहे आणि शुक्रवारी त्याने संघासाठी आपल्या पहिल्या प्रशिक्षण सत्रातही भाग घेतला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)