भारत (India), इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia), आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे टॉप-3 देशांनी, आगामी 2024-2031 दरम्यान पुढील आठ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय चक्रा दरम्यान आयसीसी व्हाईट बॉल स्पर्धेचे (ICC White-Ball Events) आयोजन करण्यास रस दर्शविला आहे. आठ पुरुष वनडे आणि टी-20 स्पर्धेचे 2024-2031 दरम्यान आयोजन केले जाईल आणि संभाव्य यजमान म्हणून प्राथमिक तांत्रिक प्रस्ताव सादर करण्यास सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)