IND vs NZ Women's World Cup 2022: एमी सॅटरथवेट (Amy Satterthwaite) आणि अमेलिया केर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंड (New Zealand) संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 260 धावा केल्या. सॅटरथवेट हिने 71 धावा केल्या तर केरने 50 धावांची झुंजार खेळी केली. भारताकडून पूजा वस्त्राकरने (Pooja Vastrakar) चार आणि राजेश्वरी गायकवाडने दोन गडी बाद केले. अशा प्रकारे टीम इंडियाला Team India) विजयासाठी 261 धावांची गरज आहे.
#TeamNewZealand finish their innings at 260/9.
Amelia Kerr and Amy Satterthwaite were the main stars for the home team.
Can #TeamIndia chase this total?#CWC22 pic.twitter.com/M9rr8wcbKI
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)