IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या युवा भारतीय गोलंदाज रवी बिष्णोईने (Ravi Bishnoi) विंडीज संघाला तिसरा झटका दिला आहे. बिष्णोईने आपल्या दुसऱ्याच षटकांत रोस्टन चेजला (Roston Chase) अवघ्या 4 धावांत पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. अशाप्रकारे वेस्ट इंडिजने 10.2 ओव्हरमध्ये 72 धावसंख्येवर 3 विकेट गमावल्या आहेत.
First international wicket for @bishnoi0056 👏👏
West Indies 72/3
Live - https://t.co/jezs509AGi #INDvWI @Paytm pic.twitter.com/zIIHwew88l
— BCCI (@BCCI) February 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)