IND vs SL Pink-Ball Test Day 2: भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने बेंगलोर कसोटी (Bangalore Test)सामन्यात इतिहास घडवला आहे. पंतने दुसऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात अवघ्या 28 चेंडूत 9 वे कसोटी अर्धशतक ठोकले. यासह पंत दिग्गज कपिल देव (Kapil Dev) यांच्या वरचढ ठरला आणि सर्वात वेगवान टेस्ट शतक ठोकणारा भारतीय फलंदाज बनला. देव यांनी पाकिस्तानविरुद्ध 1982 मध्ये 30 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)