IND vs SL 2021: कोलंबोमध्ये भारत (India) आणि श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) दुसर्या टी-20 दरम्यान वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त (Navdeep Saini Injury) झाला. बीसीसीआयने (BCCI) आता त्याच्या दुखापतीबाबत अपडेट जारी केला आहे.
UPDATE: Navdeep Saini suffered a left shoulder injury while fielding during the second T20I vs Sri Lanka on 28th July.
He might have to undergo scans to ascertain the extent of injury. His progress is being monitored by the medical staff.#TeamIndia #SLvIND
— BCCI (@BCCI) July 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)