IND vs SA, Women's U19 T20 World Cup 2025 Final Live Score Updates: भारतीय महिला संघाला पहिला धक्का, जी कमलिनी कायला रेनकेची शिकार

भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिका संघाला 20 षटकांत 82 धावांत गुंडाळले. ज्यामुळे टीम इंडियाला फक्त 83 धावांचे लक्ष्य मिळाले आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला धक्का बसला. 8 धावा काढल्यानंतर जी कमलिनीला कायला रेनकेने बाद केले.

IND vs SA, Women's U19 T20 World Cup 2025 Final Live Score Updates: भारतीय महिला संघाला पहिला धक्का, जी कमलिनी कायला रेनकेची शिकार
PC-X

India U19 Women's National Cricket Team vs South Africa U19 Women's National Cricket Team Match Scorecard: भारतीय अंडर-19 महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर-19 महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी अंडर-19 महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ टी-20 विश्वचषक 2025 अंतिम सामना 2 फेब्रुवारी (शनिवार) हा सामना क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल येथे खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत विरोधी संघाला 20 षटकांत 82 धावांत गुंडाळले. ज्यामुळे टीम इंडियाला फक्त 83 धावांचे लक्ष्य मिळाले. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला धक्का बसला. 8 धावा काढल्यानंतर जी कमलिनीला कायला रेनकेने बाद केले. बातमी लिहिताना, भारतीय महिला संघाची धावसंख्या ३६-१ (५ षटक) होती.

टीम इंडियाची पहिली विकेट पडली

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 02, 2025 02:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).