भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली आहे. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांना मागे टाकून त्याने हा विक्रम केला आहे. विराट आता कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक नाणेफेक जिंकणारा कर्णधार ठरला आहे.
Virat Kohli has now won the most tosses by an Indian captain in Test cricket.
Most tosses won:
30* - Virat Kohli (68 Tests)
29 - Mohammad Azharuddin (47 Tests)
26 - MS Dhoni (60 Tests)#SAvIND
— Kausthub Gudipati (@kaustats) December 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)