IND vs PAK Women's World Cup 2022: भारतीय (India) फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने (Rajeshwari Gaikwad) पाकिस्तानची (Pakistan) सलामीवीर जवेरिया खानला 11 धावांवर बाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली आहे. 11 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या 1 गडी गमावून 28 धावा आहे. बे ओव्हल येथे सुरु असलेल्या महिला विश्वचषकच्या चौथ्या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर 245 धावांचे आव्हान ठेवले आहे.
First breakthrough for India ☝️
A tight start pays dividends, as Rajeshwari Gayakwad dismisses Javeria Khan for 11. #CWC22 #PAKvIND pic.twitter.com/NaqUe6jF4m
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)