IND vs NZ Women's World Cup 2022: भारतीय संघांची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिने न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) हॅमिल्टन येथे सुरु असलेल्या महिला विश्वचषच्या 8 व्या सामन्यात एक विकेट घेत वर्ल्ड कप स्पर्धेतील विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. झूलनने केटी मार्टिनला (Katy Martin) 41 वैयक्तिक स्कोअरवर बाद करून विश्वविक्रमाशी बरोबरी केली आणि महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता ती ऑस्ट्रेलियाच्या लिन फुलस्टनसोबत संयुक्त नंबर एक खेळाडू बनली आहे.
With 3⃣9⃣ wickets, @JhulanG10 is now the joint-highest wicket-taker Women's ODI World Cups 👍 👍
Congratulations! 👏 👏#TeamIndia | #CWC22 | #NZvIND
Scorecard ▶️ https://t.co/zZzFTtBxPb pic.twitter.com/Echx1TaGbF
— BCCI Women (@BCCIWomen) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)