IND vs NZ 2nd Test Day 1: भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर मयंक अग्रवाल (MayanK Agarwal) मुंबई कसोटीच्या (Mumbai India) पहिल्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) तळ ठोकून फलंदाजी करत आहे. भारतीय कसोटी संघात पुनरागमन करत मयंकने किवींविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजांची क्लास घेत टेस्ट कारकिर्दीतील आपले चौथे शतक झळकावले आहे. मयंकच्या या शतकी खेळीने भारताची धावसंख्या दोनशेच्या जवळ पोहोचली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)