IND vs NZ 1st T20I 2021: मार्क चॅपमन (Mark Chapman) आणि मार्टिन गप्टिलच्या (Martin Guptill) धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर जयपूर येथील पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) निर्धारित 20 षटकात 6 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियापुढे (Team India) 165 धावांचे आव्हान दिले आहे. चॅपमनने 63 धावा तर गप्टिल 70 धावा केल्या. दुसरीकडे, भारतासाठी अश्विन आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन तर दीपक चाहर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक गडी बाद केला.
New Zealand have set a target of 165 for India to chase down 🎯
Do they have enough?#INDvNZ pic.twitter.com/jEJXtXumMV
— ICC (@ICC) November 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)