IND vs ENG 3rd Test Day 2 Live Streaming: लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले (Headingley) मैदानावर थोड्याच वेळात भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. तर भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच SonyLIV ऑनलाईन व अॅप लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
Stumps in Leeds 🏏
A day which belonged to the hosts. #WTC23 | #ENGvIND | https://t.co/XXXkuvtZzm pic.twitter.com/juBYwtvLr6
— ICC (@ICC) August 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)