आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक (ICC Women's World Cup) 2022 सध्या न्यूझीलंडमध्ये (New Zealand) खेळला जात असून स्पर्धेतील 28 पैकी 22 साखळी सामने खेळले गेले आहेत आणि लीग टप्प्यातील महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. याशिवाय सेमीफायनल आणि फायनल मॅचेसही होणार आहेत, मात्र त्याआधी ICC ने क्रिकेट चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ICC ने आता महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 च्या उर्वरित 6 साखळी सामने, सेमीफायनल आणि अंतिम सामन्यासाठी 100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळणार असल्याची पुष्टी केली आहे.
Big news for cricket fans in New Zealand 👀
100% crowd capacity confirmed for massive #CWC22 matches.
More tickets go on sale for crunch group-stage games ➕ the semi-finals ➕ the final!
Details: https://t.co/sTAzMDR5Kl pic.twitter.com/IbiHXaz51u
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)