ICC Test Rankings: जो रूटची नंबर 1 च्या दिशेने आगेकूच, स्मिथ-विल्यमसनला ओव्हरटेक केले; बुमराह-आफ्रिदीची घसरण
न्यूझीलंडविरुद्धच्या लॉर्ड्स पहिल्या कसोटीत मॅच-विनिंग शतकाच्या जोरावर जो रूटने नंबर 1 सिंहासनाच्या दिशेने आगेकूच केली आणि आयसीसीचा सर्वोत्कृष्ट टेस्ट क्रिकेटपटूच्या ताज्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तसेच कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतही काही बदल आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा वेगवान शाहीन शाह आफ्रिदी प्रत्येकी एक स्थान खाली घसरले आहेत.
ICC Test Rankings: ताज्या क्रमवारीत आयसीसीचा सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू जो रूटला (Joe Root) सर्वात मोठा फायदा झाला आणि इंग्लंडचा माजी कर्णधार दोन स्थानांनी पुढे जात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या लॉर्ड्स (Lords Test) येथील पहिल्या कसोटीत त्याच्या मॅच-विनिंग शतकाच्या जोरावर रूटने नंबर 1 सिंहासनाच्या दिशेने आगेकूच केली आहे.
💥 Root rises to the No.2 spot
🌟 Jamieson, Anderson make gains
Some significant movements in this week’s @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings 👀
Full list ➡️ https://t.co/VmdC3mddfp pic.twitter.com/wMsh7myies
— ICC (@ICC) June 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2022 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

