Ganpati Bappa Giving Trophy to Rohit Sharma: गणपती बाप्पाचे आगमन होण्यासाठी अवघे काही तास बाकी राहिल आहे. सर्व घरगुती आणि विविध मंडळांच्या गणपतीची तयारी जय्यत तयारी सुरु आहे. मुंबईतील प्रसिध्द लालगबागचा राजाचा फर्स्ट लूक समोर आला. गणपतीचे घडवलेले विविध रुप सद्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा कॅप्टन रोहित शर्माला विश्वचषक ट्रॉफी देत ​​असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या अनोख्या देखाव्याने केवळ क्रिकेट चाहत्यांनाच नाही तर गणपती भक्तांनाही मंत्रमुग्ध केले. (हेही वाचा-  समोर आला मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपतीचा फर्स्ट लूक, पहा फोटोज)

गणपती बाप्पाचा व्हायरल व्हिडिओ 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)