Ganpati Bappa Morya By Australian Fan: ऑस्ट्रेलियन फॅनचा Ekana Stadium वर 'गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष (Watch Video)

लखनऊ च्या Ekana Stadium वर एक ऑस्ट्रेलियन फॅन चक्क भारतीयांसोबत 'गणपती बाप्पा मोरया'च्या आरोळ्या देताना दिसला.

Ganpati Bappa Morya By Australian Fan: ऑस्ट्रेलियन फॅनचा Ekana Stadium वर 'गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष  (Watch Video)
Aussis Fan | Twitter

भारतामध्ये सध्या क्रिकेट वर्ल्डकपचा थरार सुरू आहे. जगभरातील क्रिकेट चाहते सध्या भारतामध्ये आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी पोहचले आहेत. अशामध्ये लखनऊ च्या Ekana Stadium वर एक ऑस्ट्रेलियन फॅन चक्क भारतीयांसोबत 'गणपती बाप्पा मोरया'च्या आरोळ्या देताना दिसला. ऑस्ट्रेलिया संघाने काल वर्ल्ड कप मध्ये पहिला विजय श्रीलंकेविरूद्ध नोंदवला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2023 08:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).