Aus Beat SL, ICC World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचा विश्नचषकातील पहिला विजय. श्रीलंकेवर 5 विकेटने विजय
अॅडम झाम्पाने या सामन्यात 47 धावांत 4 महत्त्वाचे बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने हे टार्गेट 35 षटकांत पार केले. ऑस्ट्रेलियाकडून जोश इन्गिल्सने सर्वाधिक 58 धावां केल्या .
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या संघात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. श्रीलंकेने दिलेल्या माफक 210 आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सावध फलंदाजी करत या वर्ल्डकपमधील पहिला विजय मिळवला. आजच्या सामन्याच श्रीलंकेच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अॅडम झाम्पाने या सामन्यात 47 धावांत 4 महत्त्वाचे बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने हे टार्गेट 35 षटकांत पार केले. ऑस्ट्रेलियाकडून जोश इन्गिल्सने सर्वाधिक 58 धावां केल्या .
पाहा पोस्ट -
Adam Zampa bags a brilliant 4-fer to trigger a batting collapse and rightfully clinches the #PotM award 🏅#AUSvsSL #SLvsAUS #CWC23 #CricketTwitter pic.twitter.com/3DiXmusOyf
— CricWick (@CricWick) October 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2023 10:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

