IPL मधील Delhi Capitals चा संघ Quarantine मध्ये आहे. यंदाच्या सीझन मधील ही पहिलीच घटना आहे. दरम्यान आजचा त्यांचा पुणे प्रवास रद्द करण्यात आला आहे. संघाचा physio Patrick Farhart यांचा काही दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता खेळाडूंचीही टेस्ट केली जाणार आहे.
BREAKING - DC have cancelled today's scheduled travel to Pune ahead of their next #IPL2022 game as a result of a covid scare.
More details ⏬⏬
— Cricbuzz (@cricbuzz) April 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)