यंदाच्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेच्या नवीन एडीशनमध्ये 18 फेब्रुवारी रोजी दोन सामने होणार आहेत. दुसरा सामना आर्यच्या नेतृत्वाखालील चेन्नई राइनोज आणि रितेश देशमुखच्या नेतृत्वाखालील मुंबई हीरोज यांच्यात होणार आहे. हा सामना रायपूर येथे संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. हा सामना झी थिराई (Zee Thirai) आणि अँड पिक्चर्स हिंदीसह नऊ झी चॅनेलवर प्रसारित केला जाईल, तसेच तो झी 5 वर थेट प्रसारित होईल.
Gear up for the Ultimate Cricket fun! Watch Chennai Rhinos Vs Mumbai Heroes playing CCL. #CCL #celebritycricketleague2023 #ZeeThirai #இரத்தத்தில்கலந்ததுசினிமா pic.twitter.com/DI9DOYKE7V
— Zee Thirai (@zeethirai) February 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)