विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात (NZ vs BAN) एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे सामना खेळवला जात आहे. 2023च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या कालावधीत किवी संघाने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला दोनपैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशच्या संघाने न्यूझीलंडला समोर 246 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रहिमच्या अर्धशतकानंतर महमुदुल्लाहची झंझावाती खेळीमुळे बांगलादेशने हे लक्ष्य गाठले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला 50 षटकात 246 धावा करायच्या आहेत.
New Zealand bowling in World Cup 2023:
282/9(50) vs England.
223/10(46.3) vs Netherlands.
245/9(50) vs Bangladesh.
- No batter has scored a hundred against Kiwis so far in this tournament. pic.twitter.com/qyhcY7wRgt
— Johns. (@CricCrazyJohns) October 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)