England National Cricket Team vs Australia National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ब्रिस्टल येथील काऊंटी मैदानावर हा सामना सुरु होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने DLS मेथडनूसार इंग्लंडवर 49 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडने दिलेल्या 310 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 20.4 चेंडूत 2 बाद 165 धावा केल्या होत्या यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. यानंतर ऑस्ट्रेलिया विजयी घोषीत करण्यात आले. ही मालिका ऑस्टेलियाने 3-2 ने जिंकली आहे.
पाहा पोस्ट -
The English summer ends on a damp note 🌧️ pic.twitter.com/yeGwlkwQhz
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)