इंग्लंड बोर्डाने (ECB) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Tour) 8 डिसेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी (Ashes Series) 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. जो रूट तिसऱ्यांदा अॅशेसमध्ये इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि सॅम कुरन (Sam Curran) यांना वगळण्यात आले असले तरी भारताविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान दुखापतीतून अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा (Stuart Broad) समावेश झाला आहे.
🚨 JUST IN: England have announced their squad for The Ashes in Australia that is set to begin in December.
More 👇https://t.co/7NlLtK4PUq
— ICC (@ICC) October 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)