IND vs SL Asia Cup Final 2023: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना मोठी कामगिरी केली आहे. खरंतर, रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 450 वा सामना खेळला आहे. याशिवाय त्याने श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात आपला 250 वा एकदिवसीय सामना (Rohit Sharma 250th Match) पूर्ण केला आहे. यासह भारताकडून 450 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकरनंतरचा पाचवा खेळाडू ठरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)