चालत्या ई रिक्षा वर नाचत स्टंटबाजी करणारा मुलगा खाली पडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे. या व्हिडिओ वरून नेटकर्‍यांनी स्टंट करणार्‍याला खडे बोल सुनावले आहे. या मुलाचं नाव बाबू सिंग आहे. चालकाने अचानक वाहनाचा वेग वाढवला, त्यामुळे बाबूचा पाय घसरला. व्हिडिओ अचानक संपल्यामुळे, तो जखमी झाला आहे की नाही हे ठरवणे कठीण आहे. ही घटना नेमकी कुठे झाली याची पडताळणी होणे बाकी आहे.

पहा व्हीडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Babu Singh (@babusingh7160)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)