ओटीटीच्या जगाने आपल्या विपुल कंटेंटद्वारे प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ओटीटीवरील अनेक सिरीज, कथा प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. यामध्ये काही ओटीटी प्लॅटफॉर्म्स अशी आहेत जी अडल्ट कंटेंटसाठी लोकप्रिय ठरली आहेत व त्यांचा एक खास चाहता वर्गही आहे. यामध्ये ULLU हे व्यासपीठ विशेष लोकप्रिय आहे. या ठिकाणी मनोरंजक कथांद्वारे अश्लील कंटेंट दाखवला जातो. उल्लुच्या अनेक वेब सिरीज त्यांच्या बोल्ड कंटेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. आता 9 डिसेंबरला या व्यासपीठावर सिसकियाचा सीझन 3, भाग 2 प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर समोर आला आहे. नेहमीप्रमाणे हा ट्रेलरही अतिशय बोल्ड आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)