Fact Check: सोशल मीडियावर पासपोर्टसंदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये भारत सरकारने पासपोर्टमध्ये बदल केला असल्याचं म्हटलं आहे. मात्र, PIB ने या व्हायरल मेसेज मागील सत्य सांगितलं आहे. पासपोर्ट बदलण्याचा असा कोणताही निर्णय भारत सरकारने घेतलेला नाही, असं पीआयबीने सांगितलं आहे. त्यामुळे हा व्हायरस मेसेज फॉरवर्ड करू नये, असा सल्लाही पीआयबीकडून देण्यात आला आहे. (हेही वाचा - Viral Video: कायदेशीर कागदपत्रांवर मृत महिलेच्या हाताचे ठसे घेणार्या व्यक्तीचा व्हिडिओ वायरल; अमानवीय कृतीवर नेटिझन्स कडून संतप्त प्रतिक्रिया)
No such decision has been taken by the Government of India to change the passport 🏦 #staysafeonline #cybersecurity #g20india #g20dewg#besafe #staysafe #mygov #ssoindia #meity #g20org#onlinefraud #cybercrime #stopcyberbullying #india #scam #g20summit #WomenEntrepreneur #Busin pic.twitter.com/bibXTTTUNs
— Information Security Awareness (ISEA) by MeitY (@InfoSecAwa) April 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)