उत्तर प्रदेश मध्ये एक व्यक्ती मृत महिलेच्या अंगठ्याचे फिंगरप्रिंट्स घेत असल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, ही घटना आग्रा मधील आहे. या अमानवी कृत्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 45 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये कार मध्ये मृतावस्थेमध्ये असलेल्या महिलेचे फिंगरप्रिंट्स कागदपत्रावर घेतले जात आहेत. सोशल मीडीयाच्या माध्यमातून महिलेला न्याय मिळावा यासाठी मागणी केली जात आहे. अनेकांनी याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारकडे दाद मागितली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)