गुजरातच्या सूरत मध्ये फॅशन आणि भक्तीचा एक मिलाफ पहायला मिळाला आहे. एका साडी व्यापाराने चक्क साडीवरच भगवान श्रीराम आणि अयोद्धेतील राम मंदिराचं डिझाईन प्रिंट केले आहे. या खास साडीने सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आता ग्राहकांकडून तिला कसं स्विकारलं जातय याकडे हे पहावं लागणार आहे. Lord Ram On Kite: अहमदाबाद च्या International Kite Festival मध्येही पतंगांवरही श्रीराम (Watch Video).
पहा व्हिडिओ
#WATCH | Gujarat: Surat Textile Merchant print sarees with the design of Lord Ram and Ram Temple of Ayodhya on it. pic.twitter.com/n5HRTooK5w
— NewsMobile (@NewsMobileIndia) January 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)