अहमदाबादच्या इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हल मध्ये सहभागी होण्यासाठी आता लोकांची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये काईट फेस्टिव्हल मध्ये विविध आकार आणि रंगांच्या पतंगांनी आकाश भरून जातं. अशामध्ये 22 जानेवारील अयोद्धेच्या श्रीराम मंदिराचं उद्धाटन होणार आहे. त्यामुळे देशभर असलेलं चैतन्यमय वातावरण आता काईट फेस्टिवल मध्येही दिसणार आहे. Ram Temple of Ayodhya on Saree: गुजरात मध्ये साडी व्यापाराने बनवली भगवान श्रीराम, राम मंदिराची प्रिंट असलेली साडी (Watch Video) .
पहा ट्वीट
#WATCH | Gujarat: Participants bring in kites with images of Lord Ram for the International Kite Festival organised in Ahmedabad. pic.twitter.com/EOgL4uIP54
— ANI (@ANI) January 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)