सोशल मीडियावर एका छोट्या सापाचा आणि सफाई कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक सफाई कर्मचारी रस्ता झाडत असताना अचानक एक छोटा साप त्याला दिसतो. तो हातातील खराट्याने सापाला मारतो. परंतू, साप परत फिरतो. त्या सफाई कर्मचाऱ्याला वाटते तो अंगावरच आला. तो हातातील झाडूने सापाला असे मारतो की साप हवेत उडवला जातो. कदाचित तो उपस्थितांच्या आणि प्रामुख्याने व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला पडला असावा. हाललेला कॅमेरा पाहून तसे वाटते. सुरुवातीला स्थिर वाटणारी दृष्टे शेवटी खूपच हालताना दिसतात.
ट्विट
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)