साप आणि त्यांचे मिलन ही नैसर्गिक क्रिया. दोन साप एकत्र येऊन मिलन करतात. अर्थात, अपवाद वगळता जगभरातील प्रत्येक भिन्नलिंगी जीव आणि प्राणी देखील एकत्र येत प्रजोत्पादनासाठी मिलन करतात. पुणे येथे मात्र काहीशी वेगळी घटना घडल्याचा दावा केला जा आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी हा व्हिडिओ आणि त्याच्या स्थळाबाबत पुष्टी करत नाही. पण, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, दोन साप मिलनासाठी एकत्र आल्यानंतर तिथे आणखी एक साप येतो. त्यामुळे घटनास्थळावर एकूण तीन साप दिसतात. पुढच्या काहीच क्षणांमध्ये तीन साप एकत्र येत मिलन करताना दिसता. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.
Rare video of Snake charm at Pune Cantt .🌹👏🌹 pic.twitter.com/zTuf7RmINA
— Prof. Sarita Sidh (@profsaritasidh) April 8, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)