Mumbai Airport वर Thailand वरून प्रवास करणार्‍या व्यक्ती कडे सापडले दुर्मिळ आणि विषारी साप; तस्करीचा डाव उधळला (See Pics)

सामानात 47 विषारी साप आणि इतर अनेक दुर्मिळ सरपटणारे प्राणी लपवण्यात आले होते. जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये तीन साप, पाच कासव आणि 44 इंडोनेशियन pit vipers (साप) सापडले आहेत.

Mumbai Airport वर  Thailand वरून प्रवास करणार्‍या व्यक्ती कडे सापडले दुर्मिळ आणि विषारी साप; तस्करीचा डाव उधळला  (See Pics)
Rare Snakes Smuggled From Thailand Seized at Mumbai Airport (Photo Credits: X/ @MarioNawfal)

आज, 2 जून रोजी मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी थायलंड वरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली असून डझनभर दुर्मिळ आणि विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. थायलंडहून परत येत असताना या भारतीय नागरिकाला विमानतळावर रोखण्यात आले. त्याच्या चेक केलेल्या सामानात 47 विषारी साप आणि इतर अनेक दुर्मिळ सरपटणारे प्राणी लपवण्यात आले होते. जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये तीन साप, पाच कासव आणि 44 इंडोनेशियन pit vipers (साप) होते. विविध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत हे सरपटणारे प्राणी जप्त करण्यात आले आहेत आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई विमानतळावर विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांसह एकाला अटक

🇮🇳SNAKES ON A PLANE IRL: MUMBAI CUSTOMS STOP SMUGGLER

An Indian passenger landed in Mumbai with 44 venomous pit vipers stuffed in his checked luggage - because carry-on was too classy?

Also found: 3 Spider-tailed horned vipers, 5 Asian leaf turtles, and a complete disregard for… pic.twitter.com/q1FYfGsFNe

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2025 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).