बिहारच्या Araria जिल्ह्यामध्ये शाळकरी मुलांच्या मध्यान्ह भोजनामध्ये चक्क मृत साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खिचडी मध्ये सापडलेल्या या सापाचा फोटो सध्या वायरल होत आहे. अशाप्रकारचं जेवण 150 विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं रिपोर्ट्सनुसार या घटनेनंतर काही विद्यार्थ्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने सारी मुलं सुरक्षित आहेत. ही घटना जोगबनी नगरपरिषद (अररिया, बिहार) अंतर्गत येणाऱ्या अमौना स्कूल वॉर्ड क्रमांक 21 मधील आहे. भयंकर! शाळेच्या Midday Meal मध्ये आढळला साप, पालकांकडून संताप व्यक्त .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)