सहजसुंदर अभिनय आणि विनोदामधील टायमिंग साधणारा कुशल अभिनेता प्रदीप पटवर्धन यांचं आज हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले आहे. विनोदी मालिका, नाटकं, सिनेमांमधून रसिकांचं मनोरंजन करणारा अभिनेता 'गोविंदा' च्या गाण्यावर मनस्वी अंदाजात थिरकला होता. त्याचा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे.
प्रदीप पटवर्धन यांचा जुना व्हिडिओ
सुप्रसिद्ध कलाकार प्रदीप पटवर्धन याची एक्सिट मनाला चटका लावून गेली.. कोपरखळी मराठी मालिकेत आणि अनेक वेळा एकत्र काम करण्याची संधी मिळाली . आज सर्वांचा पट्या गेला .. भावपूर्ण श्रद्धांजली ( पट्याचा गोविंदा मधील नृत्य ) @zee24taasnews #pRADIPPATWARDHAN @jaywantwadkar pic.twitter.com/vIsw4JDCEO
— Prashant Ankushrao (@prashantankush) August 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)