गूगल डूडलने आज होम पेज वर भारतीयांचं आवडतं स्ट्रीट फूड पाणीपुरी सेलिब्रेट केलं जात आहे. 2015 साली आजच्या दिवशी मध्य प्रदेशच्या इंदौर मध्ये एका पाणीपुरी विक्रेत्याने विश्वविक्रम केला होता. त्याची आठवण म्हणून गूगलच्या होमपेजवर अ‍ॅनिमेटेड गेम उप्लब्ध करून देण्यात आला आहे. पाणी पुरीला भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावं आहेत. यात पुरीमध्ये बटाटा, वाटाणे, मूग सोबत तिखट, गोड पाण्याने दिलं जातं. नक्की वाचा: Viral Video: गायसह तिच्या वासराला पाणी पुरी खाऊ घालत असलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल.

पहा गूगल डूडल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)