Dog Attacks Boy Video: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातचं आता तेलंगणातील संगारेड्डी शहरात भटक्या कुत्र्यांनी अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. चार-पाच भटक्या कुत्रे अल्पवयीन मुलांवर हल्ला करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. एका महिलेने कुत्र्यांना दगड मारून मुलाचा जीव वाचवल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)