Man Heroically Saves a Child's Life: एक व्हायरल व्हिडिओ जो अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. व्हायरल व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती एका लहान मुलाचा जीव वाचावतांना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो व्यक्ती वरून पडलेल्या ढिगाऱ्यापासून लहान मुलाला वाचवताना दिसत आहे. त्या व्यक्तीने केलेले धाडस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्या व्यक्तीने केलेल्या कृतीमुळे भीषण अपघात टाळला. व्हायरल झालेली क्लिप उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)