एक सिंहीण आपल्या 3 बछड्यांसोबत गुजरातच्या Amreli मध्ये Pipavav Port highway वर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना रविवार रात्रीची आहे. सिंहिणीच्या आपल्या बछड्यांसोबत फिरण्याच्या या घटनेमुळे आजुबाजूच्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. रिपोर्ट्सनुसार हा व्हिडिओ ट्रक ड्रायव्हरने टिपलेला आहे. या सिंहिणीला रस्ता करून देण्यासाठी काही वाहनं कमी वेगाने तर काही थांबलेली पहायला मिळाली आहेत. सहा सिंहींणींसोबत एकटी चालतेय तरूणी; वायरल व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क (Watch Viral Video) .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)