दिवाळसण (Diwali) हा भटक्यांविना अपूर्ण अशी समज आहे. पण फटाक्यांमुळे (Crackers) मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण (Sound Polllution), वायु प्रदुषण (Air Pollution) होतं. तरी फटाक्यांमुळे अनेकांना इजा होतांना देखील आपण बघतो. पण ठाण्यातील (Thane) एका तरुणाने सुडबुध्दीने अनेकांच्या घरात रॉकेट सोडले आहे. दरम्याची दृश्य परिसरातील नागरिकांनी कॉमेरॉत कैद केली असुन पोलिस या तरुणाचा तपास करीत आहे. तरी अशा उपद्रव्यांची थेर खपवून घेणार नाही अशा संतप्त प्रतिक्रीया नागरिकांनी दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)