अनेक बहाद्दर महिन्यांपासून वीज बील (Electricity Bill) थकीत ठेवतात. संबंधीत कारवाई बाबत अनेकदा नोटीस (Notice) बजावली तरी बील (Bill) भरत नाहीत. अशाच एका वीज वापरकर्त्याच्या घरी कारवाईसाठी वीजविभागीय अधिकारी (Electricity Department Officer) पोहोचले. बील तर या पठ्ठ्याने भरलंचं नाही पण वीजविभागीय अधिकाऱ्यावर थेट बंदूक तानली. हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलिया (Ballia) मधील असुन संबंधीत व्हिडीयो (Video) सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे.
बलिया में बिजली विभाग के अफसर बिल की वसूली करने पहुंचे थे व्यापारी ने बंदूक तान दी..#ballianews #balliapolice #UttarPradesh @balliapolice pic.twitter.com/h9BEuWa9UL
— Anil Kumar Verma (@AnilKumarVerma_) September 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)