Cheating at Petrol Pump in Telangana: नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, तेलंगणातील वारंगल येथे इंधन स्टेशन कर्मचारी बादलीत पेट्रोल काढताना दिसत आहे. कोणत्या पेट्रोल पंपावरील हा व्हिडीओ आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. पत्रकार सूर्या रेड्डी यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, पेट्रोल पंप अटेंडंटद्वारे ग्राहकांची अनेकदा फसवणूक केली जाते. ज्यात तो कर्मचारी ग्राहकांकडून जास्त मीटर लावून कमी प्रमाणात इंधन देतात. गेल्या वर्षभरात राज्यात असे अनेक घोटाळे समोर आले आहेत. (हेही वाचा :Viral Video: दोन आजींची भररस्त्याच मारामारी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)