Viral Video: दोन आजींची भररस्त्याच मारामारी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

मारामारीचे असंख्य व्हिडिओ आजवर व्हायरल होत आले आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Viral Video: दोन आजींची भररस्त्याच मारामारी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना
Fighting Video PC INSTA

Viral Video:  मारामारीचे असंख्य व्हिडिओ आजवर व्हायरल होत आले आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दोन आजी बाई भररस्त्यात मारमारी करत आहे. दोघींमध्ये अचानक वाद पेटला आणि एकमेंकांना मारू लागल्या आहे. नेमक्या कश्यावर भांडण करत आहे हे समजले नाही. एका आजीने हातात असलेल्या टपने जोरात दुसऱ्या आजीला मारलं तर दुसऱ्या आजीने खराट्याच्या झाडूने मारहाण केली. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना झाले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा- एमिटी युनिव्हर्सिटीबाहेर आपल्या महिला मैत्रिणीसोबत कारमध्ये बसलेल्या विद्यार्थ्याला 4 तरुणांनी लाथा-बुक्क्यांनी केली बेदम मारहाण

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohd Jhangir (@mohdjahangir9603)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2024 04:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).