परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी एका कायद्याचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याने केलेल्या चिटिंगमुळे नेटकरी आवाक झाले आहेत. स्पॅनिश विद्यार्थ्याने 11 पेनांवर आपला अभ्यासक्रम विशिष्टप्रकारे कोरलेला पहायला मिळत आहे. अगदी लहान अक्षरांमध्ये त्याने नोट्स पेनावर लिहल्या आहेत. प्रोफेसर Yolanda De Lucchi यांनी ट्वीटर वर हा फोटो शेअर केला आहे.
पहा ट्वीट
Haciendo orden en mi despacho he encontrado esta reliquia universitaria que confiscamos a un alumno hace unos años: el derecho procesal penal en bolis bic. Que arte! #laschuletasnosoncomoantes pic.twitter.com/3J4LMn0RQF
— Yolanda De Lucchi (@procesaleando) October 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)