उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहरात सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकत चोरट्यांनी सराफा विक्रेत्याची हत्या केली आहे. दुपारच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती सराफा दुकानात शिरले आणि बंदुक रोखत पैसे तसेच दुकानातील मुल्यावन वस्तूंची मागणी केली. रोख रक्कम आणि दागिने बाबत कुठलाही प्रतिसाद न दिल्याने दरोडे खोरांनी सराफा विक्रेत्यावर गोळ्या झाडल्या. संबंधीत प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत पण घटनेच्या चार दिवसांनंतरही पलिसांना या चोरट्यांना पकडण्यात यश आले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)