Robbery Caught on Camera in Hamirpur: हमीरपूर येथील सुमेरपूर बसस्थानकजवळील एटीएमममध्ये एका चोरट्याने सुमारे 1.5 लाख चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, चोर एटीएमममध्ये आला आणि त्याने एटीएमम फोडून रोकड चोरताना दिसला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. (हेही वाचा- रिल्सच्या माध्यमातून फसवणूक, तरुणाने गमावले 2.18 लाख, गुन्हा दाखल)
हमीरपूर येथील चोरीची घटना
#हमीरपुर शतीर खिलाड़ी चोरों की चोरी कैद
ATM मशीन से लाखों रुपए की नगदी चोरी कर फरार हुए चोर दो चोर लगभग डेढ़ लाख रुपए की नगदी लेकर फरार हुए चोरों की इस काली करतूत का वीडियो CCTVकैमरे में कैद दो चोर CCTV कैमरे में चोरी करते कैद हुए सुमेरपुर कस्बे के बस स्टैंड के निकट का मामला pic.twitter.com/N8uFt2wtCx
— जनाब खान क्राइम रिपोर्टर (@janabkhan08) September 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)