Mumbai Metro ने प्रवास करणार्यांना आता स्थानकाजवळच पार्किंगची सुविधा मिळणार आहे. मागाठाणे, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, मालाड पश्चिम, बोरीविली पश्चिम या 5 मेट्रो स्थानकांजवळ बेस्टच्या डेपोंमधील जागेत पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता स्थानकाजवळच पार्किंग सुविधा उपलब्ध होणार आहे. मागाठाणे, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, मालाड पश्चिम, बोरीविली पश्चिम या ५ मेट्रो स्थानकांजवळ बेस्टच्या डेपोंमधील जागेत पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. #metro @MumbaiMetro01 pic.twitter.com/FSPnehxky2
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)