Thane: ठाण्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दाराजवळ चप्पल ठेवण्यास विरोध केल्याने शेजाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच या महिलेचा नवरा ठाण्यातील नयानगर येथील रहिवासी असून तो या घटनेनंतर फरार झाला आहे. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे.
Woman arrested, her husband on the run in Thane's Naya Nagar for allegedly killing neighbour over opposition to placing slippers near door: Police
— Press Trust of India (@PTI_News) March 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)